पुरस्कार

कवयित्री संजीवनी खोजे स्मृति प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी दि.२८ ऑगस्ट रोजी एका उत्कृष्ट काव्यसंग्रहास रु.३००१/- चा पुरस्कार व मानचिन्ह देण्यात येते. याचं दिवशी कविसंमेलनही साजरे करण्यात येते. सन २०१२ पर्यंत दिले गेलेले पुरस्कार


अ.नं.
नाव
गाव/शहर
काव्यसंग्रहाचे नाव
वर्ष
श्रीमती आसवारी काकडे
पुणे
आरसा
१९९१
श्री.पोपट सातपुते
संगमनेर
रानस्वर आणि सावल्या
१९९२
श्री. अशोक नायगावकर
मुंबई
वाटेवरच्या कविता
१९९३
श्री. खालिल मोमीन
मनमाड
अक्षराई
१९९४
सौ.नीरजा धुळेकर
मुंबई
वेणा
१९९५
श्री लोकनाथ यशवंत
चंद्रपूर
आणि शेवटी काय झाले?
१९९६
श्री लहू कानडे
अहमदनगर
टाचाटीभा
१९९७
सौ संजीवनी बोकील
पुणे
एकांत रेघेवर
१९९८
श्री प्रवीण बांदेकर
सावंतवाडी
येरू म्हणे
१९९९
१०
श्री. राम दोतांडे
मुंबई
गल्ली बदललेला मोर्चा
२०००
११
श्री. श्रीकृष राउत
अकोले
एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या माझ्या मुला
२००१
१२
श्री. नारायण सुमंत
सोलापूर
सातबारा
२००२
१३
श्री सतीश सोळांकूरकर
कळवा, ठाणे
एकांताचा दिवा
२००३
१४
श्री.संतोष पवार
श्रीरामपूर
भ्रमिष्टांचा जाहीरनामा
२००४
१५
श्री संजय चौधरी
नाशिक
माझं इवल हस्ताक्षर
२००५
१६
श्री. धम्मपाल रत्नाकर
कोल्हापूर
हॉटेल माझा देश
२००६
१७
श्रीमती अनुराधा नेरुरकर
मुंबई
आनंदनिधान
२००७
१८
डॉ . केशव देशमुख
जालना
चालणारे अनवाणी पाय
२००८
१९
श्री संदीप परशराम जगताप
चिंचखेड
भूईयोग
२००९
२०
प्रा. श्री. शंकरराव दिघे
लोणी खुर्द
या शतकाचा सातबारा होईल कोरा
२०१०
२१
प्रा.डॉ. श्री. पी. विठ्ठल
नांदेड
माझ्या वर्तमानाची नोंद
२०११
२२
श्री गणेश मरकड
अहमदनगर
कुणब्याच गाणं
२०१२
 
 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा