संजीवनी विषयी



परिचय

कवयित्री : संजीवनी तुकाराम खोजे

जन्म : दिनांक २९ मार्च १९६५

शिक्षण : एम कॉम

नोकरी : लाईफ इंशुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

मृत्यू : दिनांक २८ ऑगस्ट १९९०

लिखाण : 'ओवी' हे कवितेला वाहिलेले अनियतकालिक सुरु केले.

अनेक ललित लेख व कविता - मासिके, दिवाळी अंक व दैनिकातून प्रसिद्ध .

"एकोल" व "पैलतीर"काव्यसंग्रह प्रकाशित.

(दोन्ही काव्य संग्रहाचे प्रकाशन जेष्ठ कविवर्य श्री. नारायण सुर्वे यांचे हस्ते.)

"एकोल" या काव्यसंग्रहास ...

१. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान.

२. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मराठी वाड्मय निर्मितीचा प्रथम पुरस्कार (दिनांक २८/११/१९९०)

अहमदनगर नगरपालिकेने पहिल्या स्मृतीदिनी दिल्लीगेट ते बागरोजा हडको या मार्गास

"कै.संजीवनी खोजे पथ" असे नव दिले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा